You are currently viewing कुडाळ उपनगराध्यक्ष आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची युवासेना विभागीय सचिवपदी निवड..

कुडाळ उपनगराध्यक्ष आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांची युवासेना विभागीय सचिवपदी निवड..

सिंधुदुर्ग :

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना विभागीय सचिवपदी कुडाळ उपनगराध्यक्ष आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट (रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग) यांची नियुक्ती केल्याची माहिती युवासेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + eleven =