You are currently viewing सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू

सावंतवाडी आगारातून उद्यापासून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू

सावंतवाडी

सावंतवाडी आगारातून उद्या दिनांक ७ जुन पासून कणकवली, शिरोडा, दोडामार्ग, सोनुर्ली, आंबेगाव, पारपोली, आरोंदा आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या सुरू करण्यात येत आहे. याबाबतची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी येथून कणकवली येथे सकाळी ७:००, ८:१५, ९:००( ओरोस), १०:००, ११:३० दुपारी ३:००, सायंकाळी ४:००, ५:००, ६:००. सावंतवाडी ते शिरोडा सकाळी ८:००, दुपारी १२:३०, सायंकाळी ५:१५. सावंतवाडी ते दोडामार्ग सकाळी ७:१५, ९:००, दुपारी १२:३०, सायंकाळी ५:०० सावंतवाडी ते सोनुर्ली सकाळी ९:३०, दुपारी २:३० सावंतवाडी ते आंबेगाव सकाळी ८:३०, ११:३० सायंकाळी ४:०० सावंतवाडी ते पारपोली सकाळी ७:३०, दुपारी १२:००, ३:०० सावंतवाडी ते आरोंदा सकाळी ९:००, दुपारी २:०० तर सावंतवाडी ते कोल्हापूर ही लांब पल्ल्याची गाडी सकाळी ८:०० आणि दुपारी २:०० अश्या प्रकारे नियोजन करण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा