You are currently viewing सातार्डा कोविड सेंटरला शिवशंभू संघटनेतर्फे इंडक्शन शेगडी व इतर वस्तूचे वाटप..

सातार्डा कोविड सेंटरला शिवशंभू संघटनेतर्फे इंडक्शन शेगडी व इतर वस्तूचे वाटप..

सावंतवाडी :

सातार्डा कोविड सेंटर ला शिवशंभू संघटने तर्फे एक इंडक्शन शेगडी व इतर काही वस्तू देण्यात आल्या.

तसेच आज शिवस्वराज्य दिन ही ग्रामपंचायत कवठणी येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी सातार्डा सरपंच, कवठणी सरपंच सौ. सुमन सुदन कवठणकर, उपसरपंच अजित कवठणकर, सदस्य संतोष चोडणकर, सामाजिक कार्यकर्ते सुधा कवठणकर, ग्रामसेवक विश्वनाथ लातये, शिपाई संकेत कवठणकर, शिवशंभू संघटना सिंधुदुर्ग अध्यक्ष समीर सावंत, कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सदस्य संदेश कवठणकर, वैभव चोडणकर, सागर सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा