प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांना २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण..

प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांना २० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे लोकार्पण..

प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रूग्णांना २० ऑक्सीजन कॉन्संट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश छाजेड यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर जफर खान, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी श्री देवानंद पवार व श्री प्रमोद मोरे, राष्ट्रीय सचिव फरहान आझमी आदी पदाधिकारी उपस्थित होते सदर मशीनचे वाटप दिनांक ५ जून पासून नाशिक शहर येथे करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा