You are currently viewing उद्या पासून सावंतवाडी आगारातून कोरोना नियमांचे पालन करून कणकवली, शिरोडा आणि दोडामार्ग येथील बस सेवा सुरू

उद्या पासून सावंतवाडी आगारातून कोरोना नियमांचे पालन करून कणकवली, शिरोडा आणि दोडामार्ग येथील बस सेवा सुरू

सावंतवाडी

सावंतवाडी आगारातून उद्या ३ जुन पासून कोरोना नियमांचे पालन करून कणकवली, शिरोडा आणि दोडामार्ग येथील बस सेवा सुरू करण्यात येत असल्याची माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सावंतवाडी येथून कणकवली येथे सकाळी ७ :००, ८:१५, ९:००,११:३०, दुपारी ३:००, ४:०० अशी बस सुविधा उपलब्ध केली आहे. तर सावंतवाडी – शिरोडा ही बस ८:००, दुपारी १२:३० तर संध्याकाळी ५:०० अशी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी – दोडामार्ग ही बस सेवा सकाळी ७:१५, ९:००, दुपारी १२:३० आणि संध्याकाळी ५:०० अशी बस सेवा उद्या पासून सुरु करणार आहे. अशी माहिती आगार प्रमुख वैभव पडोळे यांनी प्रसिद्धीपत्रकद्वारे दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा