You are currently viewing मालवणातील रेवतळे येथे तरुणाची ‌ गळफास घेऊन आत्महत्या

मालवणातील रेवतळे येथे तरुणाची ‌ गळफास घेऊन आत्महत्या

मालवणातील रेवतळे येथे तरुणाची ‌ गळफास घेऊन आत्महत्या

मालवण

मालवण शहर रेवतळे येथील सुनिल महादेव खरात (वय ३२) या तरुणाने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याप्रकरणी त्याचा भाऊ विनय खरात याने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.

सुनिल खरात हा रेवतळे येथे भाडयाच्या खोलीत रहात होता. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विनय खरात याला सुनिल हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. रेवतळे येथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर हे अधिक तपास करीत आहेत.

*संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा