You are currently viewing दादा पवार यांना मातृशोक

दादा पवार यांना मातृशोक

मालवण

श्री दादा पवार, (वैष्णवी सेल्स व बोअरवेल)  यांच्या मातोश्री माजी मुख्याध्यापक इंदिरा बाळासाहेब पवार वय वर्षे ८१ यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगे दादा पवार, डॉ. प्रशांत पवार मुलगी सुचिता पवार व सून नातवंडे असा परीवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा