लायन्स क्लब मालवणतर्फे तोक्ते वादळग्रस्तांना मदतीचा हात Post published:मे 23, 2021 Post category:बातम्या / मालवण Post comments:0 Comments मालवण लायन्स क्लब मालवण तर्फे तोक्ते वादळग्रस्त वायरी भुतनाथ या गावी ४० ताडपत्री व मेणबत्ती यांचे वाटप करण्यात आले. अजुनही मालवण मधील काही गावामध्ये विज आलेली नाही, यामुळे हे वाटप करण्यात आले. यावेळी मालवण लायन्स क्लबचे सभासद उपस्थित होते. Share this: Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp Click to share on Facebook (Opens in new window) Facebook Click to share on X (Opens in new window) X Click to share on LinkedIn (Opens in new window) LinkedIn Click to print (Opens in new window) Print You Might Also Like “शाश्वत जीवनशैली राखून निसर्गाचे राखणदार होऊया”:- रानमाणूस प्रसाद गावडेंचे आवाहन जुलै 9, 2025 आंबोली घाटात ट्रक ने मोटर सायकला दिलेल्या धडकेत बेळगाव येथील तिघे युवक गंभीर जखमी एप्रिल 2, 2024 कणकवलीच्या सिंधुगर्जना ढोलताशा पथकाचा आवाज मध्यप्रदेशमध्ये घुमणार मार्च 26, 2023 प्राणजीवन सहयोग संस्थेचा आदर्शवत कोरोना प्रतिबंधक फवारणी कार्यक्रम सुरुच मे 27, 2021 प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.CommentEnter your name or username to comment Enter your email address to comment Enter your website URL (optional) Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ