अमित शहा यांसारख्या नेते कोरोना प्रसारासाठी कारणीभूत आहेत – राकेश टीकैत

अमित शहा यांसारख्या नेते कोरोना प्रसारासाठी कारणीभूत आहेत – राकेश टीकैत

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारखे नेते कोरोना प्रसारासाठी कारणीभूत आहेत, अशी टीका भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टीकैत यांनी केली . टीकैत सध्या पश्चिम बंगाल मध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची बुधवारी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये सुधारित कृषी कायद्यांना विरोधानसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना टिकैत म्हणाले कोरोना पसरू नये म्हणून आम्ही मोठ्या बैठका घेत नाही. नियम पाळून आंदोलन करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा