You are currently viewing वेंगुर्ले शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत परब यांचे निधन

वेंगुर्ले शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत परब यांचे निधन

वेंगुर्ला:
वेंगुर्ले शिवसेना उपतालुकाप्रमुख शशिकांत परब (६२)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर ओरोस येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. ते मातोंड गावचे रहीवाशी आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, एक विवाहीत मुलगी, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + 4 =