You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील ५ दिवसांच्या गणरायांना निरोप

वैभववाडी तालुक्यातील ५ दिवसांच्या गणरायांना निरोप

वैभववाडी तालुक्यातील ५ दिवसांच्या गणरायांना निरोप

वैभववाडी

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!!” च्या जयघोषात वैभववाडी तालुक्यातील आज ५ दिवसांच्या गणरायांना निरोप देण्यात आला. सायंकाळपासून गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी दिसत होती. गेले ५ दिवस वैभववाडी तालुक्यात गणेशाचे मोठ्या भक्तीभावाने पुजन करण्यात आले.आज त्या गणरायांना भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला

प्रतिक्रिया व्यक्त करा