You are currently viewing चिंचवलीतही तौक्ती वादळाचा हाहाकार…

चिंचवलीतही तौक्ती वादळाचा हाहाकार…

खारेपाटण

तौक्ती वादळाचा दणका खारेपाटण परिसराला बसला असून चिंचवली गावातील मधलीवाडी येथील प्रकाश सुतार यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. खारेपाटण भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख तथा चिंचवली तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर यांनी लागलीच घटनास्थळी जात सुतार कुटुंबियांना दिलासा दिला. तसेच महसूल यंत्रणेला घटनेची कल्पना दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =