प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य चं निधन

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य चं निधन

मुंबई

आदित्य ३५ वर्षांचा होता. गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी होता. मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्याचं निधन झाल्याचं कळतंय. आदित्य हा अरुण व अनुराधा यांचा मुलगा होता. शनिवारी पहाटे त्याने अखेरचा श्वास घेतला. म्युझिक अरेंजर, निर्माता अशी आदित्यची संगीतविश्वात ओळख होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा