You are currently viewing कोरोना अहवाल सक्तीचा केल्याने संतप्त नोकरदारवर्गाने वाहतूक रोखली…

कोरोना अहवाल सक्तीचा केल्याने संतप्त नोकरदारवर्गाने वाहतूक रोखली…

बांदा
गोव्यात प्रवेशासाठी कोरोना अहवाल सक्तीचा केल्या नंतर गुरूवारी गोव्यात जाणाऱ्या नोकरदार वर्गाने महाराष्ट्र हद्दीत गोव्यात जाणारी व गोव्यातून येणारी वाहतूक रोखली.जर बंद करायचे असेल तर सर्व वाहतूक बंद करा आमच्या पोटावर का मारता, डंपर वाहतुक खुलेआम सुरु असल्याने युवक युवती आक्रमक झाले.सध्या दोन्ही बाजूने ट्राफिक जाम झाले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 2 =