You are currently viewing भांडुप येथे ११ मार्च रोजी संयुक्तिक वधू वर मेळाव्याचे आयोजन!

भांडुप येथे ११ मार्च रोजी संयुक्तिक वधू वर मेळाव्याचे आयोजन!

*भांडुप येथे ११ मार्च रोजी संयुक्तिक वधू वर मेळाव्याचे आयोजन!*

मुंबई –

गाबीत समाजाचा संयुक्तिक पहिला वधूवर मेळावा यशस्वी झाल्यानंतर पुन्हा एकदा शनिवार दि. ११ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० या वेळेत कै.सहदेवराव शेलटकर सभागृह मराठा क्षत्रिय विद्यावर्धक मंडळ भांडुप पश्चिम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा अभिनव प्रयोग दुसऱ्यांदा होत असून मेळाव्याच्या ठिकाणी जन्म पत्रिका पाहून गुणमिलन आणि मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. मोठ्या संख्येने वधूवरांनी आपला सहभाग नोंदवा!


इथं लग्न जमणारच ! या निमित्ताने प्रदिपकुमार सारंग व सौ. रसिका बांदकर यांच्याकरवी वधूवरांच्या परिचय पत्रांचे वाचन होईल. तसेच वधू वर, पालकांना बोलण्याची संधी मिळणार आहे. यावेळी आगाऊ नोंदणी न केलेल्या वधूवरांचे ९.३० ते १०.३० या वेळेमध्ये अर्ज भरून प्रवेश खिडकीवर घेण्यात येतील. तरी प्रदिपकुमार सारंग ९८९२८३१४९१ , हरिश्चंद्र वस्त ९६१९३६७१६०, ९८६९२८९८०२, रवींद्र भाबल ९८७००११२२०, रसिका बांदकर यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*प्रॉपर्टी विकणे आहे*

*🏬राधाकृष्णा अपार्टमेंट ## शुभांजीत सृष्टी*

*_▪️फोंडाघाट बाजारपेठेत दुकान गाळे आणि ब्लॉक विकणे आहेत_*

*▪️दुकानगाळे 550 स्क्वेअर फुट*
*▪️फ्लॅट 650 स्क्वेअर फुट*

*▪️सर्व सुविधांनी परिपूर्ण एन.ए.(NA) केलेले*

*💰योग्य किंमत आल्यास देणे आहेत*

*फोंडाघाट मध्ये हवेली नगर ५ गुंठे, ३ गुंठे , २/५ गुंठे, आणखी ६५ गुंठे १ क्षेत्री जागा विकणे आहे.*🗾🏞️📈

*📱संपर्क 👇*
*मो. 9422373327 तसेच 9420844300*
9975892602

*👉पारदर्शक व्यवहार*🔍

#######################
*Advt link …👇*

*माधव बुक सेंटर, फोंडाघाट*

🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡🏡

*🏡रेडी घर 1970 स्क्वेअर फुट (फार्महाउस)*

*▪️घर धरून 03 गुंठे जागा*

*▪️रस्ता खाली, 4+4 = 8 रूम*

*▪️वरचे बाजूला 02 रूम, एकूण रूम 10*

*🚽प्रत्येक बाजूला सेपरेट टॉयलेट, बाथरूम*

*▪️अपेक्षित किंमत 22 लाख रुपये*
*▪️एजंट नको, प्रत्यक्ष भेटीत होईल तो व्यवहार*

*📱संपर्क :- 9422373327 तसेच 9975892602*

*(सर्व व्यवहार पारदर्शक असतील)*

प्रतिक्रिया व्यक्त करा