You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

मेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदाची भरती

(👉 मूळ पीडीएफ जाहिरात
https://t.me/timiratunitejakade/3038
टेलिग्राम चैनल लिंक वर उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना जाहिराती मध्ये उपलब्ध आहे.

1मेकॅनिक (मोटर व्हेईकल)05
2 इलेक्ट्रिशियन 02
3 टायरमन 01
4 ब्लॅकस्मिथ 01

शैक्षणिक पात्रता:
मेकॅनिक (मोटर व्हेईकल): (i) संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव   (ii) अवजड वाहन चालक परवाना

उर्वरित ट्रेड: संबंधित ITI किंवा 08वी उत्तीर्ण+01 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 09 मे 2022 (05:00 PM)

🙏सत्यवान यशवंत रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − three =