धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करा….

धरणग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करा….

पालकमंत्र्यांकडे जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत यांची मागणी

वैभववाडी :-
वैभववाडी व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेला घेऊन तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा