खनीकर्मचा निधीतून जिल्ह्यासाठी नव्याकोऱ्या १२ ॲम्बुलन्स – संजना सावंत

खनीकर्मचा निधीतून जिल्ह्यासाठी नव्याकोऱ्या १२ ॲम्बुलन्स – संजना सावंत

सिंधुदुर्ग

खनिकर्मच्या निधीतून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी १२ नव्याकोऱ्या ॲम्बुलन्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऍम्ब्युलन्स अत्यंत सुसज्ज सेवायुक्त आणि तीन दरवाजे असलेल्या आहेत. त्यामुळे त्याचा फायदा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संजना सावंत यांनी आज येथे दिली.दरम्यान या रुग्णवाहीकेसाठी प्रशिक्षित वाहनचालकांची नियुक्ती तातडीने करण्यात येणार आहेत. तसेच आणखी सहा ॲम्बुलन्स खरेदी करण्याचा मानस आहे असेही सौ.सावंत यांनी सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा