कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा साधला शाब्दिक निशाणा ….

कंगनाने शिवसेनेवर पुन्हा एकदा साधला शाब्दिक निशाणा ….

वृत्तसेवा

कंगणा राणावत आणि शिवसेना मध्ये सुरू असलेले वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. कंगना ने पुन्हा एकदा ट्विटरमध्ये बाळासाहेबांची मुलखतीचा व्हिडिओ शेअर करून टोला लगावला आहे.
महान नेते असलेले बाळासाहेब ठाकरे माझे सर्वात आवडीचा नेत्यांपैकी एक आहेत आणि आदर्श देखील आहेत. शिवसेना गटातटा च्या राजकारणात सामील होईल आणि काँग्रेस बनेल अशी खंत त्यांना वाटायची.
आता त्यांच्या पक्षाची सध्याची परिस्थिती पाहून त्यांची भावना काय असली असती असे कंगनाने म्हटले.
एकीकडे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ज्या विचारधारेवर उभी केली तीच विचारधारा सत्तेसाठी विकून शिवसेनेची सोनिया सेना बनली आहे अशा शब्दात शाब्दिक निशाणा साधला आहे.तर दुसरी कडे बीएमसी ने तोडलेल तीच कार्यालय पुन्हा नव्याने बांधणार नसून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या बद्दल ची पुढील सूनवाई २२ सप्टेंबर ला होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा