माहे मे महिन्याचा लोकशाही दिन रद्द

माहे मे महिन्याचा लोकशाही दिन रद्द

सिंधुदुर्गनगरी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नयेत अशा सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने माहे मे २०२१ मध्ये होणारा जिल्हाधिकारी कार्यायल येथील लोकशाही दिन व जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द करण्यात येत आहे. असे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी सिंधदुर्ग यांनी कळविले आहे.  

प्रतिक्रिया व्यक्त करा