You are currently viewing दत्त जयंतीचे औचित्यावर फोंडाघाट मध्ये अजित नाडकर्णी यांच्या शुभांजीत सृष्टी ऑफिसचे उद्घाटन

दत्त जयंतीचे औचित्यावर फोंडाघाट मध्ये अजित नाडकर्णी यांच्या शुभांजीत सृष्टी ऑफिसचे उद्घाटन

दत्त जयंतीचे औचित्यावर फोंडाघाट मध्ये अजित नाडकर्णी यांच्या शुभांजीत सृष्टी ऑफिसचे उद्घाटन

फोंडाघाट

शुभांजीत श्रृष्टी आॅफिसचे उद्दाटन आज श्री.दत्तजयंतीचे औचीत्य साधुन पार पडले.आज दत्तजयंती असलेने मोजकेच लोक उपस्थित होते. गावातील मानकरी यांनी श्री.गांगोमाऊली मातेला गार्हाणे करुन या क्षेत्रात भरभराट होवु दे म्हणुन श्री.माऊलीकडे मागणी केली. यामध्ये कंस्ट्रक्शन मटेरीयल, चिरे, वाळु, खडी, सिमेंट कंपनी रेट मध्ये पुरवणार हे शुभांजीत श्रृष्टीचे मालक अजित नाडकर्णी यांनी सांगीतले. त्यांच्या स्वताच्या प्लाॅट मध्ये २#३#५#१० गुंठ्याचे प्लाॅटही उपलब्ध आहेत. सकाळी ३ तास व संध्याकाळी ३ तास स्वत: या आफीस मध्ये उपस्थित राहाणार असे त्यांनी सांगीतले.आज पर्यंत जसे सहकार्य दिलेत तसेच फोंडाघाट वासीयांकडुन मिळेल याची खात्री व्यक्त केली. ९४२२३७३३२७ या नंबरवर संपर्क साधण्याचे अजित नाडकर्णी आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 + fifteen =