कुणकेरीत संजू विरनोडकर टिंमने केले निर्जतुकीकरण

कुणकेरीत संजू विरनोडकर टिंमने केले निर्जतुकीकरण

संजू विरनोडकर टिंमने केले निर्जतुकीकरण
कुणकेरी गावात नागरिक कोरोना बाधित आढळले. या गावात यापूर्वी देखील एक व्यक्ती कोरोनाच्या बाधेमुळे मयत झाली होती.  या ठिकाणी पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण या गावात झालं होते. या गावच्या ग्रामसेविका सौ.मोरये यांनी संजू विरनोडकर यांना संपर्क करून कोरोना बाधित क्षेत्रात असणाऱ्या रुग्णांच्या घरात निर्जंतुकीकरण करण्याची विनंती केली. संजू विरनोडकर टिमने कुणकेरी गावात येऊन कोरोना बाधित असणाऱ्या नागरिकांच्या पुर्ण घरात सॅनिटईज करून निरजंतुकीकरण केले.

संजू विरनोडकर टिंमचे संतोष तळवणेकर, सागर माळगावकर सहभाग घेतला. या वेळी कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, ग्रामसेविका सौ.मोरयेआणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.या टिंमच्या सेवाभावी कार्याबद्दल कुणकेरी गावातील नागरिकांनी व सरपंच विश्राम सावंत यांनी धन्यवाद देत आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा