You are currently viewing पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने तारकर्ली येथे प्रशिक्षण शिबिर

पर्यटन व्यवसायिक महासंघाच्या वतीने तारकर्ली येथे प्रशिक्षण शिबिर

मालवण

पर्यटन व्यावसायिक महासंघ सिंधुदुर्ग व ग्लोबल कोकण यांच्या माध्यमातून २० मार्च ला एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर तारकर्ली येथे आयोजित केले आहे. इच्छूक व्यावसायिकांनी आपली नावे 9421153035 या व्हॉट्सअप नंबर रजिस्टर करावी असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा