You are currently viewing कणकवलीत फडकला 75 फूट उंच ध्वज 

कणकवलीत फडकला 75 फूट उंच ध्वज 

कणकवलीत फडकला 75 फूट उंच ध्वज
कणकवली

कणकवली तहसीलदार कार्यालय येथे 75 फूट उंच ध्वजस्तंभावर प्रांत अधिकारी यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह कणकवली शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर या ध्वजारोहण समारंभाला उपस्थित होते. कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने तसेच एनसीसी, स्काइट गाऊड आणि अन्य विभागांकडून यावेळी ध्वजाला सलामी देण्यात आली. कणकवली शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळी समर गीत, स्वातंत्र्य गीत,देशभक्तीपर गीत सादर करून मानवंदना दिली. आर.जे.पवार हे कणकवली तहसीलदार असताना या 75 फूट ध्वज स्तंभाची उभारणी केली होती .

प्रतिक्रिया व्यक्त करा