महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजप वतीने आदरांजली..

महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजप वतीने आदरांजली..

वेंगुर्ला
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील आनंदवाडी येथील समाजमंदीर येथे भाजपाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना (बाळु) देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , ता सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , नगरसेविका श्रेया मयेकर , किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापु पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा