You are currently viewing बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्या कॉग्रेस कडून रक्तदान शिबीर…

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्या कॉग्रेस कडून रक्तदान शिबीर…

कोविड इंजेक्शन च्या केलेल्या दुजेभावा साठी करणार केंद्र सरकार चा निषेध..

कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हा कॉग्रेस कामिटी चा सावंतवाडी जिल्हा कार्यालयाजवळ कार्यक्रमच आयोजन- जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गावडे.

सावंतवाडी

उद्या दिनांक 14 एप्रिल रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिंधूदुर्ग जिल्हा कॉग्रेस ने सावंतवाडी येथील जिल्हा कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शिबिराच आयोजन करण्यात आलं आहे.

सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या काळात जे कोरोना ग्रास्थ झालेत त्या रुग्णांसाठी रक्त गरजेचं असल्यानं जिल्हा कॉग्रेस च्या माध्यमातून रक्तदान शिबिराच आयोजन केले आहे.

काल 1 तारीख महात्मा जोतिबा फुले जयंती निमित्त कोविड ग्रस्था साठी स हेल्पलाईन सेवा ही सुरू केली जे कोविड ग्रंथ आहेत त्याना कॉग्रेस कडून मदत मिळणार आहे.

केंद्रातील भाजप सरकार ने कोविड इंजेक्शन देणाय साठी जो दुजेभाव केला ,आणि महाराष्ट्रातील जनतेला जो त्रास दिला त्यामुळं उद्या जिल्हा कॉग्रेस च्या माध्यमातून भाजप सरकार चा जाहीर निषेध करण्यात येणार आहे शासनाच्या नियमांचं पालन करून या कार्यक्रम चे आयोजन करणयात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी मीडियाशी बोलताना सागितलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × four =