सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आजपासून पुन्हा कोरोना लसीकरण सुरू

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आजपासून पुन्हा कोरोना लसीकरण सुरू

सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण सुरू झाले आहे. लसीच्या तुटवड्यामुळे आठवडाभर लसीकरण बंद होते. जिल्हा आरोग्य विभागाकडून आज ५०० डोस प्राप्त झाले आहेत. कोरोना लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरूवात झाली होती. आत्तापर्यंत एकूण ४१४८ डोस दिले गेले असून त्यापैकी १०६८ जणांनी दोन डोस घेतले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा