You are currently viewing शिष्यवृत्ती परीक्षेत व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच घवघवीत यश…

शिष्यवृत्ती परीक्षेत व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच घवघवीत यश…

शिष्यवृत्ती परीक्षेत व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांच घवघवीत यश…

बांदा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.

इयत्ता पाचवी मध्ये चैतन्य महाबळ व माधव डेगवेकर तर आठवीतील अनुष्का तेली व सुयश गावकर या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. पाचवीसाठी इंग्लिश विषय शिक्षिका लविना डिसोझा, गणित शिक्षिका सौ. स्नेहा नाईक, इंटेलिजन्स विषय शिक्षिका सौ. शिल्पा कोरगावकर तर मराठी विषयासाठी शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर आठवीसाठी शिक्षिका सितारा मांद्रेकर, निरंजन आरोंदेकर, गणितासाठी शिक्षिका रसिका वाटवे, इंटेलिजन्ससाठी मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई तर मराठीसाठी शिक्षिका सौ. कल्पना परब यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, व्यवस्थापक त्रिविक्रम उपाध्ये, सचिव बी. सातारकर ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री राऊळ, मुख्याध्यापिका मनाली देसाई, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले आहे.

______________________________
*संवाद मिडिया*. Advt

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
https://www.ybit.ac.in

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com

*Advt 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा