You are currently viewing तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

तिमिरातुनी तेजाकडे उपक्रम

आरोग्य विभागाच्या “गट क” व “गट ड” पदांच्या भर्ती साठी विस्तृत जाहिरात, अटी, नियम व शर्ती खालील लिंक वर उपलब्ध आहे

( 👉गट ड या पदांमध्ये प्रामुख्याने शिपाई, प्रयोगशाळा स्वच्छक, मदतनीस, कक्ष सेवक, बाह्य रुग्णसेवक, अपघात विभाग सेवक, शुश्रुषा सहाय्यक, आया, क्ष-किरण परिचर, दंत सहाय्यक, रक्तपेढी परिचर, शिंपी इत्यादी अन्य पदांचाही समावेश आहे)

🔰 *अर्ज करण्यासाठी पद्धत* 🔰
या संकेतस्थळावर भेट द्यावी 👉https://arogyabharti2021.in/index.html

👉उमेदवार खालील लिंक वर अर्ज भरण्यास प्रारंभ करू शकतात.
*गट क पदांसाठी लिंक*
( *अंतिम तिथि: २० ऑगस्ट २०२१*)
https://groupc.arogyabharti2021.in/login/index/MTAwMQ%3d%3d

*गट ड पदांसाठी लिंक*
( *अंतिम तिथि: २२ ऑगस्ट २०२१*)
https://groupd.arogyabharti2021.in/login/index/MTAwMQ%3d%3d

👉Vacancy Matrix/रिक्त पदानचा या टॅबवर क्लिक करून आपण गट क तसेच गट ड पदांसाठी रिक्त पदांचा तपशील पाहू शकता.

👉 *गट क पदांसाठी एकूण 15 विभागीय मंडळांमध्ये विविध पदांसाठी जागा आहेत.*
1. Dy. Director of Health Services ( HIVS ) Pune
2. Dy. Director of Health Services ( Laboratory ) Pune
3. Dy. Director of Health Services ( Transport ) Pune
4. Dy. Director of Health Services Akola Circle
5. Dy. Director of Health Services Aurangabad
6. Dy. Director of Health Services Kolhapur Circle
7. Dy. Director of Health Services Latur Circle
8. Dy. Director of Health Services Mumbai Circle Thane
9. Dy. Director of Health Services Nagpur Circle
10. Dy. Director of Health Services Nashik Circle
11. Dy.Director of Health Services Pune Circle
12. Joint Director of Health Services (Blind), Mumbai
13. Joint Director of Health Services (Leprosy & TB), Pune-6
14. Joint Director of Health Services,( Malaria, Filaria & Water Borne Disease) Pune 1
15. Director of Health services Mumbai (Driver Vacancy Matrix)

*गट ड पदांसाठी एकूण 34 ठिकाणी विविध पदांसाठी जागा आहेत.*
Aurangabad, Ahemadnagar
Akola, Amaravati, Bhandara, Beed, Buldhana, Chandrapur
Dhule, Gadchiroli, Gondiya
Hingoli, Jalgaon, Jalna
Kolhapur, Latur, Nagpur
Nanded, Nandurbar, Nashik
Osmnabad, Palghar, Parbhani
Pune, Raigad, Ratnagiri
Sangali, Satara, Sindhudurg, Solapur, Thane, Wardha, Washim, Yevatmal

*विशेष सूचना:*
सर्व स्तरातील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी विविध पदांच्या अनुषंगाने ही मेगाभरती आहे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. अर्ज भरण्यासाठी DEMO उपलब्ध आहे.

🙏सत्यवान रेडकर 9969657820
कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार
संस्थापक व प्रमुख मार्गदर्शक, तिमिरातुनी तेजाकडे
( *शिक्षण: B.COM, M.COM, M.A (HINDI), LLB, PGDHRM, PGDLL & IL, PGDT*)

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + thirteen =