दोडामार्ग मध्ये आज पावसाची हजेरी!

दोडामार्ग मध्ये आज पावसाची हजेरी!

दोडामार्ग

दोडामार्ग शहरासहीत आज तालुक्यातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाने धडक दिली. वादळी वारा आणि गडगडाटाचा सामवेश होता. सायंकाळी साडेपाच वाजताच पावसाने हजेरी लावली.

प्रतिक्रिया व्यक्त करा