आचऱ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 47 पिल्लांना समुद्रात सोडले

आचऱ्यात ऑलिव्ह रिडले कासवांच्या 47 पिल्लांना समुद्रात सोडले

मालवण
आचरा येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती ही अंडी वनविभागाच्या देखरेखीखाली ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंडयांचे संवर्धन करीत त्यांनी बुधवारी वनकर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कासवाच्या 47 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. यावेळी आचरा ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पिल्लांचे संवर्धन करणारे सूर्यकांत धुरी, वनरक्षक सारिख फकीर, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनमजुर, अनिल परब यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा