You are currently viewing बहुजन क्रांती मोर्चाचे सावंतवाडीत “धरणे आंदोलन”…

बहुजन क्रांती मोर्चाचे सावंतवाडीत “धरणे आंदोलन”…

शेतकऱ्यांच्या विरोधात असलेला कायदा मागे घेण्याची मागणी…

सावंतवाडी

शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतक-याला मारक ठरणारा हा कायदा तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 14 =