जिल्हा, सत्र  तसेच तालुका न्यायालयात १०एप्रिल ला लोक अदालत

जिल्हा, सत्र तसेच तालुका न्यायालयात १०एप्रिल ला लोक अदालत

सिंधुदुर्गनगरी

10 एप्रिल २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालय तसेच तालुका न्यायालये या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. तरी पक्षकारांनी हजर राहून आपली प्रकरणे मिटवावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात आले आहेे.

प्रतिक्रिया व्यक्त करा