माजगाव,आंबोलीत मुसळधार,तर सावंतवाडीत दमट वातावरण…

माजगाव,आंबोलीत मुसळधार,तर सावंतवाडीत दमट वातावरण…

सावंतवाडी

माजगाव परिसरात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.तर शहरात जोरदार वारा सुटला असून दमट वातावरण आहे.दरम्यान आंबोलीत सुद्धा मुसळधार पाऊस कोसळला.मात्र अचानक पाऊस आल्याने लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.या अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागायतदारांना नुकसानी पोहोचण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा