जि. प. सदस्य फोडाफोडीच्या प्रयत्नातून शिवसेनेचे वाद!

जि. प. सदस्य फोडाफोडीच्या प्रयत्नातून शिवसेनेचे वाद!

कणकवली :

जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती निवडीत शिवसेनेने फसवे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला व त्याचे पैसे झिरपत झिरपत जिल्ह्यात आले. जि. प. सदस्य फोडण्यासाठी सेनेकडून लाखोंची आमिष दाखवण्यात आले. खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात भाजप एक संख्या आहे. पुढील निवडणुकीची तयारी आमची असून आगामी जि. प., पं.स. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप शतप्रतिशत जिंकणारच. जि. प. उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र म्हापसेकर आजही आहेत. त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे मात्र ती सार्वजनिक होणे अपेक्षित नव्हते संजय देसाई यांचा पक्ष नेतृत्वावर विश्वास असून त्यांचे काम हे मोठे आहे, असेही तेली यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा