सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज आणखी ७४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ही माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ५२६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा