मानिसक आजारी/ स्मृतीभ्रंश व्यक्तीच्या नातेवाईकानी संपर्क साधावा

मानिसक आजारी/ स्मृतीभ्रंश व्यक्तीच्या नातेवाईकानी संपर्क साधावा

सिंधुदुर्गनगरी 

तमिळनाडू राज्यातील थुथुकुडी शहारामध्ये एक मानसिक आजारी/ स्मृतीभ्रंश  व्यक्ती सापडली आहे. त्यांचे नाव योहेस्वर आहे.सदर व्यक्ती द अचिव माइड चॅरिटी इंन्स्टीटयुट सेमप्पुथुर, ता. इट्टायपुरम, जि. थुथुकुडी येथील शेल्टर होम मध्ये असून त्यांना अजुन त्यांच्या कुटंबाची माहिती मिळालेली नाही. जर त्या व्यक्तील कोण ओळखत असेल किंवा कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी राज्य विधी सेवा प्राधिकरण, तमिळनाडू या कार्यालयाशी संपर्क क्रमांक 44- 25342834 व ई-मेल आयडी tnslsa@gmail.com आहे,किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02362-228414 व ई-मेल आयडी dlsasindc@gmail.comआहे.येथे संपर्क करवा अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यानी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा