राज्यातील रस्ता कामांना वेग येणार…

राज्यातील रस्ता कामांना वेग येणार…

केंद्रीय मंत्री गडकरींची मोठी घोषणा

मुंबई

राज्यातील (Maharashtra) रस्ते बांधणासाठी वेग येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी मोठी घोषणा केली आहे. अनेक महत्वाच्या राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांच्या कामासंदर्भात मोठी घोषणा करताना तब्बल 2780 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील रस्त्याचे जाळे अधिक सक्षम होण्यास आता मदत होणार आहे. यात कोकण ते विदर्भातील कामांचा समावेश आहे. (Road Works In Maharashtra)

गडकरी यांनी राज्यभरातील वेगवेगळ्या रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. गडकरी यांनी कोणते रस्ते करण्यात येणार आहेत, याचे अनेक ट्विट केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा