You are currently viewing डॉ. स्वाती भाट यांच्या इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक चे आज उद्घाटन

डॉ. स्वाती भाट यांच्या इयर बडी हेरिंग केअर क्लिनिक चे आज उद्घाटन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती

सावंतवाडी

सावंतवाडीत सुरू होणार्‍या डॉ. स्वाती भाट यांच्या “इयर बडी हेरींग केअर क्लिनिक”चे उद्घाटन आज होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या क्लिनिकचे उद्घाटन होणार आहे.

पाटेश्वर कॉप्लेक्स मॅगो हॉटेलच्या बाजूला हे क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी श्रवण यंत्राचा तसेच वाचा विकाराची समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे क्लिनीक वरदान ठरणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. स्वाती भाट यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =