कै. महादेव विष्णू नाडकर्णी ह्यांच्या स्मरणार्थ कुडाळमध्ये एका नव्या उपक्रमाला शुभारंभ

कै. महादेव विष्णू नाडकर्णी ह्यांच्या स्मरणार्थ कुडाळमध्ये एका नव्या उपक्रमाला शुभारंभ

कै. महादेव विष्णू नाडकर्णी ह्यांच्या स्मरणार्थ कुडाळमध्ये एका नव्या उपक्रमाला शुभारंभ

कुडाळ / पूनम राटूळ :-

श्री देव मंगेश”, “श्री देवी महालक्ष्मी” आणि “श्री देव कुडाळेश्वर” ह्यांच्या साक्षीने कै. महादेव विष्णू नाडकर्णी ह्यांच्या स्मरणार्थ दिनांक 09 सप्टेंबर 2020 रोजी कुडाळच्या लोकांच्या खास सेवेसाठी एक लहानसा उपक्रम राबवला गेला आहे. 1 रुपयाला अर्धा लिटर (RO) थंडगार पाण्याची सोय सुरू केली आहे. कोवीडच्या प्रार्दुभावामुळे सगळ्यांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेता हा कार्यक्रम थोडक्यात आटोपण्यात आला असुन हा उपक्रम आज पासून लोकांच्या सेवेसाठी सुरू केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा