You are currently viewing रान डुक्करासाठी लावलेल्या विजेच्या फासकिने घेतला पिता-पुत्राचा जीव…

रान डुक्करासाठी लावलेल्या विजेच्या फासकिने घेतला पिता-पुत्राचा जीव…

आणखी एक गंभीर: कविलकाटे बाव येथील हृदय हेलावणारी घटना: पोलिस घटनास्थळी

कुडाळ

डुक्कराला लावलेल्या विजेच्या फासकीचा शॉक लागून कुडाळ येथे पिता-पुत्र जागीच ठार झाले. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी कविलकाटे-बाव परिसरात घडली. याबाबतची माहीती मिळताच घटनास्थळी पोलिस रवाना झाले असून अद्याप पर्यत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.याबाबत माहीती पोलिस अधिकारी श्री.हुलावले यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,हे दोघे पिता-पुत्र आपल्या शेतातील नाचणीला पाणी लावण्यासाठी गेले होते.त्यावेळी हा प्रकार घडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 5 =