भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

वृत्तसंस्था :

अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाखाली भारताचा झेंडा ऑस्ट्रेलियात गावस्कर बॉर्डर चषक भारताकडे आला आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 32 धावांच्या टारगेट यशस्वी पाठलाग करीत3 विकेट राखून विजय मिळवला भारताने ही मालिका2-1 अशी जिंकून गावस्कर बोर्डर चषक आपल्याकडे राखली हा भारताचा तिसरा मोठा विजय आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारत संघ ब्रिस्बेनमध्ये कधी जिंकला नाही होता आता मात्र गाबाकाचा घमंड तोडत भारताने सलग दोनदा मालिका जिंकली

प्रतिक्रिया व्यक्त करा