You are currently viewing सावंतवाडीत उद्या रक्तदाता संघटनेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन….

सावंतवाडीत उद्या रक्तदाता संघटनेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन….

सावंतवाडीत उद्या रक्तदाता संघटनेकडून रक्तदान शिबिराचे आयोजन….

सावंतावडी

युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून उद्या रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले आहे. सावंतावडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी मध्ये हे शिबीर आयोजित करण्यात आल आहे. सकाळी १० वाजल्यापासून या शिबिरास प्रारंभ होणार आहे. याप्रसंगी जास्तीत-जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदानासारख्या महानकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे. उपजिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या शिबिराच आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =