You are currently viewing कोरोना लसीची चाचणी थांबवली. . .

कोरोना लसीची चाचणी थांबवली. . .

तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी थांबवली

मुंबई प्रतिनिधी :-

ऑक्सफर्ड एस्ट्रोजेन ची तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी थांबवली ऑक्सफर्ड एस्ट्रोजेन ची तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीच्या विकसित करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाला आळा बसण्यासाठी जगभरात शोधकार्य सुरू आहे.

त्यातच ऑक्सफर्ड च्या लसी कडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र ऑक्सफर्डने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबविल्याचे वृत्त समोर येत आहे. ( AstraZeneca oxfard univercity vaccine )अ‍ॅस्ट्रॅ झेनेका ऑक्सफर्ड विद्यापीठाची पहिली आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरीत्या पार पडल्या नंतर तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीवर प्रयत्न सुरू होते.
ब्रिटनमध्ये या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी दरम्यान एका व्यक्तीला ही लस देण्यात आली होती मात्र त्या नंतर ती व्यक्ती आजारी पडल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीची चाचणी थांबवली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen + 7 =