You are currently viewing तलवारीने केक कापणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर  कारवाई करा; मनसेची पोलिसांकडे मागणी

तलवारीने केक कापणाऱ्या आमदार वैभव नाईक यांच्यावर कारवाई करा; मनसेची पोलिसांकडे मागणी

सावंतवाडी

आमदार वैभव नाईक यांनी आपल्या वाढदिवसाचा केक तलवारीने कापून जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनसे च्यावतीने विभागिय पोलीस अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, शहरअध्यक्ष आशिष सुभेदार,  शुभम सावंत,  देवेंद्र कदम, आकाश परब, ललिता नाईक, रोशन पवार आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 − four =