You are currently viewing उद्योजक प्रवीण शिरसाट यांच्या कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

उद्योजक प्रवीण शिरसाट यांच्या कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बांदा

बांदा येथील प्रसिद्ध उद्योजक प्रवीण श्रीकृष्ण शिरसाट यांनी बांदा येथील जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळेतील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
बांद्यातील उद्योजक प्रवीण शिरसाट हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. आपली आई दीपलक्ष्मी श्रीकृष्ण शिरसाट यांच्या स्मरणार्थ त्यांनी चालू वर्षी बांदा शाळेतील १२ विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, माजी ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, उपशिक्षक जे.डी.पाटील आदि उपस्थित होते.
यापूर्वीही प्रवीण शिरसाट यांनी शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. शिरसाट कुटूबियांनी गरजू विद्यार्थ्यांना दिलेल्या या मदतीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालकांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

 

*संवाद मिडिया*

*नोकरी👨🏻‍💻, व्यवसाय👨🏻‍💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻‍🎓*

_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻‍🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_

*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*

_प्रत्यक्ष या…🏃🏻‍♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/

*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*

◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)

*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*

*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*

*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*

*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*

*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*

*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*

*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी

*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699

*🔹राहुल भालेराव*
8856993826

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
———————————————-—–

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × three =