You are currently viewing आमदार वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान…

आमदार वैभव नाईक व युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान…

कुडाळ

युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक आणि युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त माणगाव आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका, आरोग्यसेवक, कर्मचारी यांचा कोविड काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, जि.प.सदस्य राजू कवीटकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना उपतालुका प्रमुख संदीप म्हाडेश्वर, शिवसेना घावनळे विभागप्रमुख रामभाऊ धुरी, ग्रा.पं.स वैभव परब, युवासेना विभागप्रमुख आपा मुंज, शिवसेना विभाग संघटक कौशल जोशी, सचिन भिसे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा