नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला

नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला

आमदार नितेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला.

कणकवली / प्रतिनिधी :-

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्यच नाव दिले आहे. कारण….. ते स्वतःचं कुटुंब सोडून कसली जबाबदारी घेत नाहीत. लगे रहो…! अशा प्रकार च्या शब्दात ट्विट करत भाजप आमदार नितेशजी राणे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. त्या सोबत शेवटी लगे रहो ! अस त्यांनी लिहिलं आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा