You are currently viewing उद्या दोडामार्गात दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन

उद्या दोडामार्गात दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन

दोडामार्ग :

 

दोडामार्ग येथे रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी आम. दिपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात सकाळी ठीक १०:०० वाजता माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक तसेच ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.एम. व्ही. गोळसे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =