निरवडे येथे लसीकरण शुभारंभ

निरवडे येथे लसीकरण शुभारंभ

निरवडे

निरवडे येथे शुक्रवारी  १२ मार्चला लसीकरणाचा कार्यक्रम झाला.यावेळी सरपंच प्रमोद गावडे, उपसरपंच चंद्रकांत  गावडे ,ग्रामस्थ नयनेश  गावडे, विलास गावडे,तसेच डॉ.विक्रम मस्के उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा